नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना आता रोड रेज प्रकरणी तुरुंगात जावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी क्युरेटिव्ह याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. सिद्धू यांना आता कोर्टात शरणागती पत्करावी लागणार आहे, अन्यथा पंजाब पोलिस त्यांना अटक करतील. तत्पूर्वी, सिद्धू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एएम खानविलकर म्हणाले […]

