Shivneri bus accident near Narayangaon on Pune-Nashik highway, 14 passengers injured
पुणे महाराष्ट्र

पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ शिवनेरी बसचा अपघात, 14 प्रवाशी किरकोळ जखमी

पुणे : पुणे नाशिक महामार्गावर आज सकाळी शिवनेरी बसचा अपघात झाला. ही बस पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात असताना नारायणगाव बायपासला समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी चालकाने बस विरुद्ध दिशेला वळवली. यावेळी कंटेनर आणि शिवनेरी बसचा अपघात झाला. या अपघातात 14 प्रवाशी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, अपघातग्रस्त बसचे दरवाजे लॉक झाल्याने समोरील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात […]