सातारा : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. ते दोन दिवसांपासून बेपत्ता होते आणि त्यांचा शोध सुरु होता. दरम्यान, NDRF च्या पथकाला नीरा नदीपात्रात शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. घोरपडेंची आत्महत्या की हत्या आता या प्रकरणाचं गुढ वाढलं आहे. पणन विभागात कार्यरत सहसंचालक शशिकांत घोरपडे बुधवारी बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी […]

