अभिनेत्री शेरॉन स्टोन ही हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मुलाखतींच्या माध्यमातून तिच्या जीवनात घडलेल्या वाईट प्रसंगांचा खुलासा करताना दिसते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या तिच्या पुस्तकात शेरॉनने एक धक्का दायक खूलासा केला आहे. ‘द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस‘ या पुस्तकात शेरॉनने तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल लिहीले आहे. शेरॉनने लिहले की, तिचा […]

