ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली आहे. शबाना आझमी यांनी स्वतःच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्या घरीच विलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शबाना आझमी यांनी स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “आज माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घरीच […]

