sexual abuse
महाराष्ट्र मुंबई

नात्याला काळिमा! वडिलांकडून स्वतःच्याच मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार, तपासात धक्कादायक खुलासा…

मुंबई : जन्मदात्या वडिलांनीच आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीच्या १८ वर्षीय मुलीने तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी धक्कादायक बाब समोर आली आहे. १८ वर्षीय तरुणी, तिची लहान बहीण आणि आई-वडील असे चार लोक गिरगावात राहत होते. काही महिन्यांपूर्वी मोठ्या मुलीवर एका व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार झाल्याचं […]