Session of accidents continues in Navle Pul area of Pune, driver lost control of pickup and accident
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील नवले पुल परिसरात अपघातांचे सत्र सुरूच, चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटून अपघात

पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटून अपघात झाला, यात पिकअप महामार्गावर पलटी झाला. यामध्ये एकूण ८ प्रवासी होते. यातील चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात नऱ्हे नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ घडला. याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तसेच […]