RBI
अर्थकारण देश

EMI होणार स्वस्त! RBI ने रेपो दरात केली २५ बेसिस पॉइंट्सची कपात

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आपल्या पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत करत रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात जाहीर केली आहे. यानुसार रेपो दर ५.५०% वरून ५.२५% वर आला असून ही कपात तात्काळ लागू करण्यात आली आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की या निर्णयामुळे गृहकर्जाच्या EMIमध्ये घट होईल आणि बँकांना […]

The Sensex today hit a record high of 52,000 points
काम-धंदा

सेन्सेक्सने आज गाठली विक्रमी पातळी, गुंतवणूकदारांची मालमत्ता एक लाख कोटींनी वाढली

मुंबई : सेन्सेक्सने आज विक्रमी पातळी गाठली आहे. आज सोमवारी सकाळी बाजार सुरु होताच सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला आणि पहिल्यांदाच ५२००० अंकांच्या पातळीवर गेला आहे. या तेजीत गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान एक लाख कोटींनी वाढली आहे. आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था, एफएमसीजी, ऑटो या शेअरला चांगली मागणी आहे. सेन्सेक्सने सकाळी ९.३० वाजता ५२०४०.०० अंकांची विक्रमी पातळी […]