Shiv Sena chief Uddhav Thackeray
देश महाराष्ट्र मुंबई राजकारण

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा – शिवसेनेचा राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर..

मुंबई : येत्या काही दिवासात देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूका पार पडणार असून, द्रौपदी मुर्मू यांना एनडीएकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्वामध्ये शिवसेनेकडून भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत […]