General merit list for the post of Industry Inspector announced
महाराष्ट्र

दुय्यम सेवा अराजपत्रित गट व (मुख्य) परीक्षा २०२० ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक २५ सप्टेंबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व (मुख्य) परीक्षा २०२० मधील (पोलीस उप निरिक्षक) पेपर-२ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दिनांक ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात क्रमांक २६०/२०२१ ला अनुसरून दिनांक २५ सप्टेंबर, २०२२ रोजी घेण्यात […]