पुणे : आरबीआय मार्च किंवा एप्रिलपर्यंत 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. गेल्या आठवड्यात अनेक माध्यमांमध्येही तशाप्रकारचं वृत्त झळकलं. सोशल मीडियामध्येही अशा बातम्यांचे अनेक स्क्रीनशॉट, मेसेज व्हायरल झालेत. अखेर याची दखल घेत सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी) याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. व्हायरल होणाऱ्या […]

