नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन एक्स्पो मार्टमध्ये जागतिक डेअरी समिटचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील इतर विकसित देशांप्रमाणे भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्राची खरी ताकद लहान शेतकरी आहेत. आज भारतात डेअरी सहकारी संस्थांचे इतके मोठे जाळे आहे, ज्याचे उदाहरण संपूर्ण जगात सापडणे कठीण आहे. पीएम मोदी म्हणाले की, अलीकडच्या काळात भारतातील […]

