Student Stabbed in Private Coaching Class in Rajgurunagar, Pune; Police Launch Probe
पुणे महाराष्ट्र

राजगुरुनगरमध्ये खाजगी कोचिंग क्लासमधील गँगवॉर, १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

पुणे : राजगुरूनगरमध्ये सोमवारी सकाळी एका खासगी क्लासमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. क्लासमध्ये सुरू असलेल्या शिकवणीदरम्यान दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लहान वयाच्या मुलांमध्ये अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने पुणे जिल्ह्यात नेमकं चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, १५ […]

Maharashtra to Toughen Law on Gutkha Sale – CM Fadnavis
नागपूर महाराष्ट्र

गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करून अधिक कठोर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता; कायद्यातील तरतुदींनुसार ‘हार्म आणि हर्ट’ या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, अशी माहिती […]