Election commission asks Uddhav Thackeray and Eknath Shinde to submit evidence to prove majority in Shivsena
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शिवसेना पक्षचिन्हाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले ‘हे’ आदेश, 8 ऑगस्टला पुढील सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आजची सुनावणी सोमवारपर्यंत ढकलली आहे. निवडणूक आयोगाकडूनही याप्रकरणी बाजू मांडण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ ऑगस्टला होणार आहे. या सुनावणीवेळी कोर्टाकडून हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. […]