Sbi Pharmacist, Data Analyst Online Exam Postponed
काम-धंदा देश

SBI च्या डेटा अॅनालिस्ट आणि फार्मसिस्ट भरती परीक्षा लांबणीवर

स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) डेटा अॅनालिस्ट आणि फार्मसिस्ट भरती परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही परीक्षा २३ मे २०२१ रोजी होणार होती. परीक्षेच्या सुधारित तारखा कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जाहीर केल्या जातील. भारतीय स्टेट बँकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की ‘कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर, २३ मे २०२१ रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. […]