मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याआधी त्यांना ४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागातील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने 1 ऑगस्ट रोजी संजय राऊत यांना अटक केली […]

