Sharad Pawar's name for UPA presidency is a plan to end Congress - Sanjay Nirupam
महाराष्ट्र राजकारण

हा तर राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग – संजय निरुपम

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडं सोपवलं जाणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. याबाबत काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत येणं हा राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग आहे,’ असा खळबळजनक आरोप निरुपम यांनी केला आहे. […]