9 bills were passed in the winter session of the Legislature
महाराष्ट्र मुंबई

संजय गांधी निराधार योजना : मानधन वेळेत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करणार

मुंबई : संजय गांधी निराधार योजनेतून दिले जाणारे मानधन वेळेत दिले जाईल यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांग, निराधार, विधवा, […]