Adopt wild animals and Help wildlife conservation - Sanjay Gandhi National Park Scheme
महाराष्ट्र मुंबई

वन्य प्राण्यांना दत्तक घ्या – संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. वाघ : रुपये ३,१०,००० सिंह : रुपये ३,००,००० बिबट : […]