Don't give too much importance to the speech of Radhakrishna Vikhe - Balasaheb Thorat
अहिल्यानगर महाराष्ट्र

राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून, त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देत जाऊ नका – बाळासाहेब थोरात

अहमदनगर : संगमनेर शहरात गुरुवारी दिल्ली नाका परिसरात गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राधाकृष्ण विखे यांनी या घटनेचा निषेध केला होता. तसेच संगमनेर तालुक्यात लोकप्रतिनिधीचा वचक राहिला नाही, अशी टीका देखील त्यांनी केली होती. बाळासाहेब थोरात यांनीही आता संगमनेरमधील घटनेसंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. ते […]