हैदराबाद : तेलंगणातील हैदराबाद जिल्ह्यातील सैदाबाद येथे 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. आता या प्रकरणातील आरोपी रेल्वे ट्रॅकजवळ मृतावस्थेत आढळला आहे. गुरुवारी हैदराबाद पोलिसांना रेल्वे ट्रॅकजवळ एक मृतदेह सापडला. हा मृतदेह या प्रकरणातील आरोपींचा असल्याचा संशय आहे. पोलिसांनी हा मृतदेह टॅटूवरून ओळखला असून चाचणीचे निकाल येणे बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

