Four-storey building collapses in Mumbai’s Kurla East area
महाराष्ट्र मुंबई

कुर्ला इमारत दुर्घटनेत 14 जण ठार, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत

मुंबई : मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत दु:ख आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे काम आणि […]