ICC T20 World Cup 2022: BCCI Announces Team India Squad, Rohit Sharma To Lead
क्रीडा

ICC T20 World Cup 2022 : बीसीसीआय कडून विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (१२ सप्टेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे अनुभवी वेगवान गोलंदाज संघात परतले आहेत. मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांची निवड झालेली नाही. 15 जणांच्या संघात रवींद्र जडेजाही नाही, दुखापतीमुळे तो संघाचा भाग असणार नाही. आशिया चषकादरम्यान जडेजाला दुखापत झाली […]