Robin Uthappa Retires From All Forms Of Indian Cricket
क्रीडा

भारतीय क्रिकेटर रॉबिन उथप्पाची निवृत्तीची घोषणा, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

कर्नाटक : 2007 मध्ये भारताच्या T20 विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा फलंदाज रॉबिन उथप्पाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी त्याने निवृत्ती जाहीर केली. उथप्पाने ट्विट करत लिहिले, ‘मी व्यावसायिक क्रिकेट खेळून २० वर्षे झाली आहेत आणि माझा देश आणि राज्य कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. चढ-उतारांनी भरलेला हा एक अद्भुत […]

Robin Uthappa blessed with baby girl
क्रीडा

गुड न्यूज! रॉबिन उथप्पाच्या घरी चिमुकलीचे आगमन

चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज रॉबिन उथप्पा आणि त्याची पत्नी शीथल यांना मुलगी झाली आहे. हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. त्यांनी मुलीचे नाव ट्रिनिटी थिया उथप्पा ठेवले आहे. रॉबिन उथप्पाने आपल्या नवजात मुलीची छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. 2017 मध्ये या जोडप्याला पहिला मुलगा नील नोलन उथप्पा झाला होता आणि आता त्यांनी त्यांच्या लहान कुटुंबात आणखी […]