भारतीय कुस्तीपटू बबिता फोगट आणि गीता फोगट यांची चुलत बहिण रितिका फोगटने आत्महत्या केली. रितिका १७ वर्षांची होती. भरतपूर येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत झालेल्या पराभवामुळे खचून रितिकाने आत्महत्या केली. आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटामुळे फोगट कुटुंब प्रसिद्धीस आलं. रितिकादेखील दंगल गर्ल गीता फोगटच्या कुटुंबाचा भाग होती. रितिकाने द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर सिंग फोगट यांच्याकडून प्रशिक्षण […]

