Buldhana Bus accident : Driver had over 30% legal alcohol limit in blood
महाराष्ट्र

बुलढाणा बस दुर्घटना : ड्रायव्हरच्या रक्तात आढळले 30% पेक्षा जास्त अल्कोहोल, फॉरेन्सिक अहवालात खुलासा

मुंबई : 1 जुलै रोजी समृद्धी एक्स्प्रेस वेवर अपघात झालेल्या बसमधील 25 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. घटनेच्या दिवशी ड्रायव्हरच्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेच्या 30 टक्क्यांहून अधिक होते. अधिकार्‍यांच्या मते 30% कायदेशीर अल्कोहोलचे प्रमाण खूप जास्त आहे आणि ते वाहन चालविण्यास धोकादायक आहे. दारूमुळे चालकाला तंद्री लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान […]