Government of Maharashtra
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.६ टक्के दराने परतफेड

मुंबई : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 9.6 टक्के कर्जरोखे 2023 ची परतफेड 14 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे. 9.6 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2023 अदत्त शिल्लक रकमेची 13 ऑगस्टपर्यंत देय असलेल्या व्याजासह 14 ऑगस्ट रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान […]