मुंबई : कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करावे व आवश्यक आहे तेथे डांबरीकरण करावे, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा तसेच सातारा पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत पालकमंत्री देसाई यांनी सातारा येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे महसूल […]

