Remove encroachment in open ground in Santacruz East – Guardian Minister Mangal Prabhat Lodha
महाराष्ट्र मुंबई

सांताक्रुझ पूर्व येथील खुल्या मैदानातील अतिक्रमण काढा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : सांताक्रुझ पूर्वेकडील प्रभात कॉलनीनजीक असलेल्या खुल्या मैदानातील अतिक्रमण काढावे, बांधकाम कचरा खुल्या मैदानावर टाकणाऱ्या संबधितावर कारवाई करुन मैदान स्वच्छ करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. सांताक्रुझ पूर्व येथील एच ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार पराग अळवनी तसेच […]