रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता नारायण राणें यांना अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. Narayan Rane’s anticipatory bail rejected by Ratnagiri court #NarayanRane — Prithviraj Maske (@PrithvirajM25) […]
टॅग: rejected
शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिल्ली पोलिसांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केलं होतं. दरम्यान आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी कोणताही आदेश देण्यास नकार दिला. “कोणत्याही मेळावा किंवा मिरवणुकीस अनुमती देणे किंवा न देणे अनियमित आणि अयोग्य आहे. […]
रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली एनसीबीने अटक केलेली आहे. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. रियाने त्यानंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. रिया आणि शोविकच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. बी. […]



