for irregular periods try this home remedies
तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

मासिक पाळी येण्यास उशीर होतोय? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय…

प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. अशातच बर्‍याच वेळा महिलांना वेळ निघून गेल्यानंतरही मासिक पाळी येत नाही. अशा परिस्थितीत, महिला अस्वस्थ होतात. परंतु, अस्वस्थ होण्याऐवजी किंवा बाह्य औषध घेण्याऐवजी आपण काही सोपे घरगुती उपाय करून मासिक पाळी सहजपणे आणू शकता. अनेक वेळा मासिक पाळी लवकर येण्यासाठी महिला औषधे-गोळ्या घेतात. त्यामुळे मासिक पाळी तर येते, पण सोबतच […]