Red Magic 6 Pro
गॅझेट्स

स्मार्टफोन चाहत्यांसाठी गुड न्यूज, जगातील पहिला १८ जीबी रॅमचा स्मार्टफोन लॉन्च, पाहा फीचर्स

पुणे :  Red Magic 6 series अंतर्गत Red Magic 6 आणि Red Magic 6 Pro असे दोन स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत. दोन्ही फोनला स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले सोबत लॉन्च केले आहे. या लेटेस्ट सीरीजमध्ये कंपनीने हीटला कमी करण्यासाठी अॅक्टिव कूलिंग टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. फोनचे एक ट्रान्सपेरेंट एडिशन सु्द्धा आहे. […]