मुंबई : कुळगांव- बदलापूर शहरातून जाणाऱ्या पूर नियंत्रण रेषेचे नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेरसर्वेक्षण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. त्यासोबतच कोविड काळातील केलेल्या खर्चाचे तसेच नगरपरिषदेला मुद्रांक शुल्काचे अनुदानही लवकरात लवकर दिले जावे, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेशी निगडीत विविध विषयांबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे […]

