Sunrisers Hyderabad
क्रीडा

हैदराबादचा बंगळुरूवर 5 विकेट्सने दणदणीत विजय, बंगळुरूची प्ले-ऑफची वाट अधिक खडतर

IPL २०२० : सनरायजर्स हैदराबादच्या टीमने 14.1 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत बंगळुरूवर विजय मिळवला आहे.हैदराबादचा ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर हा अवघ्या आठ रन्सवर आऊट झाला. यानंतर वृद्धीमान सहा आणि मनिष पांडे या दोघांनी टीमला सावरत चांगली पार्टनरशिप केली. मनिष पांडे 26 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर साहा सुद्धा 39 रन्सवर आऊट झाला. यानंतर केन विल्यम्सन सुद्धा […]