नवी दिल्ली : डिजिटल बँकिंगमुळे बँकेचे कामकाज खूप सोपे झाले आहे. विशेषत: UPI च्या आगमनाने, कोठूनही पैसे पाठवणे किंवा ऑर्डर करणे खूप सोपे झाले आहे. मात्र, यासोबतच काही धोकेही वाढले आहेत. एका अंकाची जरी चूक झाली तरी तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होतात. अशा प्रकरणांमध्ये माहितीच्या अभावी लोकांचे मोठे नुकसान होऊ शकते. असं काही झाल्यास, […]

