RBI Hikes Repo Rate
अर्थकारण देश

ब्रेकिंग! RBI ने सलग चौथ्यांदा वाढवले रेपो रेट, कर्ज आणखी महागणार

नवी दिल्ली : आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेने पॉलिसी व्याजदरात 50 आधार अंकांची वाढ केली आहे. यासह रेपो दर 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो तीन वर्षांतील उच्चांक आहे. RBI बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर. या वाढीमुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. रेपो दरात […]