नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आपल्या पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत करत रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात जाहीर केली आहे. यानुसार रेपो दर ५.५०% वरून ५.२५% वर आला असून ही कपात तात्काळ लागू करण्यात आली आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की या निर्णयामुळे गृहकर्जाच्या EMIमध्ये घट होईल आणि बँकांना […]
टॅग: rbi governor
ब्रेकिंग! शक्तीकांत दास यांची पुन्हा RBI चे गव्हर्नर म्हणून नियुक्ती
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने शक्तीकांत दास यांची भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे गव्हर्नर म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती केली आहे. ही पुनर्नियुक्ती 10 डिसेंबर 2021 पासून लागू होईल किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी असेल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गुरुवारी रात्री उशिरा या निर्णयाला मंजुरी दिली. दास […]


