मुंबई : आलिया भट्टने तिच्या गरोदरपणाची घोषणा रुग्णालयातून एका सुंदर फोटो शेयर करत केली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्न केले आणि आता ते लवकरच पालक होणार आहेत. आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली की, “आमचे बाळ… लवकरच येत आहे.” फोटोमध्ये आलिया हॉस्पिटलच्या बेडवर आणि रणबीर तिच्या बाजूला दिसत आहे. रणबीर आणि आलियाने १४ […]

