Rajkumar Santoshi sentenced to one year in check bounce case
मनोरंजन

राजकुमार संतोषी यांना एक वर्षाचा तुरुंगवास, संतोषी यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया…

मुंबई : चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना ५० लाख रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. जर त्यांनी 2 महिन्यांत रक्कम भरली नाही तर त्यांना आणखी एक वर्ष तुरुंगात राहावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. राजकुमार संतोषी आणि अनिल जेठानी यांचे चांगले संबंध होते. यामुळे […]