नवी दिल्ली : राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपी नलिनी श्रीहरन आणि पी रविचंद्रन यांची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने तुरुंगात दोन्ही दोषींची वागणूक समाधानकारक असल्याचे सांगत आणि ते बराच काळ तुरुंगात होते हे लक्षात घेऊन त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची सुटका करण्याचा […]

