मुंबई : १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते. […]
टॅग: Rainfall
पेरण्यांची घाई नको; पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस
मुंबई : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक पाणी, […]
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा, ‘या’ जिल्हांना येलो अलर्ट जारी
पुणे : वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 5 दिवसांत तीव्र हवामानाचा इशारा अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. 7 मार्चपासून महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. कोकणात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता […]
ग्रीनलँडच्या सर्वोच्च बर्फाळ शिखरावर पहिल्यांदाच पडला पाऊस, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली ‘ही’ भीती
ग्रीनलँडच्या सर्वोच्च बर्फाळ शिखरावर इतिहासात पहिल्यांदाच मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. येथे अनपेक्षितपणे 70 दशलक्ष टन पाणी पडले, ज्यामुळे येथे बर्फाचे आच्छादन उध्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेमुळे ग्रीनलँडच्या शिखरावरील तापमान एका दशकात तिसऱ्यांदा अतिशीत बिंदू (Freezing Point) च्या पुढे गेले आहे. नॅशनल सायन्स फाउंडेशन समिट स्टेशनने ही आकडेवारी […]




