Called for an interview and gang-raped the girl
क्राईम देश

संतापजनक! पती आणि मुलांच्या डोळ्यादेखत महिलेवर सामूहिक बलात्कार, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेश येथे सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकावर पती आणि मुलांच्या डोळ्यादेखत महिलेवर सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. प्रकाशम जिल्ह्यातील यारागोंडा भागातील एक महिला तिच्या पती आणि मुलांसह रात्री 11.30 वाजता रेपल्ले रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरली होती. मध्यरात्र असल्यामुळे त्यांना नागाईलंकाला जाण्यासाठी एकही बस मिळू शकली नाही, त्यामुळे […]

pointsman mayur shelke
महाराष्ट्र मुंबई

रेल्वे ट्रॅकवर चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या मयुरला मुख्यमंत्र्यांकडून शाबासकीची थाप, तर मध्य रेल्वेकडून पारितोषिक जाहीर

मुंबई : रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा […]

Daund Railway station fire
महाराष्ट्र

ब्रेकिंग : दौंड रेल्वे स्टेशनवरील उपहारगृहात लागली आग, क्षणार्धात भडका झाला…

दौंड : दौंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरील फुडीज प्लाझा या उपहारगृहात सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास मोठी आग लागली, क्षणार्धात त्याचा भडका झाला परंतु सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीची झळ रेल्वे स्थानकाच्या पत्र्याला बसली आणि पत्र्यावर ठेवलेल्या पुठ्ठ्याच्या रिकाम्या खोक्यांना आग लागल्याने आग पसरली. उपहारगृह चालकाकडे आग विझविण्यासाठीचे उपकरण […]