पुणे : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, आगामी काही तासांत घाटमाथा परिसर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात पुणे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः सखल भागात […]
टॅग: Raigad Rain
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
मुंबई : कोकण किनारपट्टीला आज सायंकाळी ५:३० पासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आयएनसीओआयएस) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट […]


