पुणे : एमपीएससी टॉपर दर्शना पवारच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अटक केली आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. तिचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवातून स्पष्ट झाले होते. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला मुंबईतून ताब्यात घेतले. दर्शनाची हत्या केल्याची कबुली देखील राहुलने दिल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना पवार […]

