baby girl has died after being attacked by a dog while asleep in a bedroom
क्राईम महाराष्ट्र

संतापजनक! घरगुती वादादरम्यान 3 वर्षीय चिमुकलीची हत्या, जवानाचे धक्कादायक कृत्य…

पनवेल : घरगुती वादादरम्यान 3 वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. रॅपिड ऍक्शन फोर्स (RAF) अधिकारी आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरु असताना जवानाने 3 वर्षीय मुलीला भिंतीवर आदळल्याने तिचा मृत्यू झाला. खारघर पोलिसांनी 39 वर्षीय आरोपीला आपल्या 3 वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह तळोजा येथे ढिगाऱ्यात टाकल्याच्या आरोपाखाली अटक केली. मिळालेल्या […]