संगमनेर, ३ मार्च: संगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थळी वादंग निर्माण झाला. आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाला जोर्वे ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत, हे कार्यालय जोर्वेतच व्हावे अशी ठाम मागणी केली. ग्रामसभेत काही सदस्यांनी अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थापनेस विरोध करत ठराव मांडला, मात्र बहुतांश ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवत अप्पर तहसील […]
टॅग: radhakrishna vikhe patil
…अन्यथा बाळासाहेब थोरातांच ‘ते’ स्वप्न आम्ही निश्चितच पुर्ण केल असतं – राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर : विधानसभेत यश मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी त्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांना अनेक विषयांवर प्रतिक्रीया दिल्या. ते म्हणाले कि, “माझ्यामागे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशिर्वाद राहिलाय. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यांनी मला दिलेल्या संधीच सोनं […]
शेतरस्ते, पांदण रस्तेप्रश्नी तहसीलदारांनी आपल्या अधिकाराची काटेकोर अंमलबजावणी करावी – राधाकृष्ण विखे पाटील
नांदेड : कृषी क्षेत्राच्या विकासात लहान – मोठ्या रस्त्यांची सहज, सुलभ उपलब्धता ही अत्यंत आवश्यक बाब आहे. अनेक गावात एक-दोन शेतकऱ्यांच्या अडमुठेपणामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतासाठी मार्गच उरत नाही. शेतीच्या इतर प्रश्नासमवेत महसूल विभागाच्या दृष्टीने शेतरस्ते व पांदण रस्त्याची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची असून वेळप्रसंगी तहसीलदारांनी आपल्याला मिळालेल्या न्यायालयीन अधिकाराची अधिक काटेकोर अमंलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश […]
ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून 10 हजार कोटी मिळणार – राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई : राज्यातील ग्रामीण कुटुंबियांना नियमितपणे रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) ही एक केंद्र शासनाची वित्तीय संस्था असून यांच्याकडून राज्याला १० हजार कोटी रूपये मिळणार आहेत. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळांनी रोजगार निर्मितीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्री […]
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मुद्रांक विभागाचा आढावा, नोंदणी विषयक सुविधांमध्ये अद्ययावतीकरण करण्याचे आदेश…
पुणे : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नोंदणी व मुद्रांक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. नोंदणी विषयक सुविधांमध्ये अद्ययावतीकरण करण्यासंदर्भात गतीने कार्यवाही करा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, सह नोंदणी महानिरीक्षक ज्ञानेश्वर खिलारी, नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड, सुहास […]
मंत्रिपदाऐवजी अध्यक्ष पदासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव पुढे आल्याने समर्थक अस्वस्थ…
संगमनेर : राज्यात सुरु असलेल्या सत्ता नाट्यात भाजपचे जेष्ठ नेते व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. शिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे नव्या सरकारमध्ये त्यांना चांगले स्थान मिळेल, अशी अपेक्षा शिर्डी मतदार संघासह अहमदनगर जिल्ह्यातील त्याच्यां कार्यकर्त्याना होती. ऐनवेळी वरिष्ठाच्या आदेशानतंर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागल्याने […]
भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहूल घोगरे यांच्या कडून पूरग्रस्तांसाठी मदतनिधी सुपूर्द
लोणी : कोकण आणि परिसरातील नागरीकांच्या मदतीसाठी भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भाजयुमोचे उपाध्यक्ष राहूल घोगरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ११ हजार रूपयांची रक्कम मदतनिधीस सुपूर्द केली. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने झालेल्या नूकसानीत तिथल्या नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. या नागरीकांना दिलासा देण्यासाठी शिर्डी मतदारसंघातील नागरीक आणि कार्यकर्त्यांनी गावपातळीवर पुढाकार घेण्याचे […]
राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून, त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देत जाऊ नका – बाळासाहेब थोरात
अहमदनगर : संगमनेर शहरात गुरुवारी दिल्ली नाका परिसरात गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राधाकृष्ण विखे यांनी या घटनेचा निषेध केला होता. तसेच संगमनेर तालुक्यात लोकप्रतिनिधीचा वचक राहिला नाही, अशी टीका देखील त्यांनी केली होती. बाळासाहेब थोरात यांनीही आता संगमनेरमधील घटनेसंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. ते […]
राज्य चालवायची धमक तर केंद्राकडे बोट का दाखवता? विखेंची ठाकरे सरकारवर टीका
अहमदनगर : केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?, असा जळजळीत सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे. महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही काय केंद्राला विचारलं होतं का?, असा […]
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न
लोणी : प्रवरानगर येथे पद्मभूषण डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मा. राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालकांच्या हस्ते पूजन करुन पार पडला. याप्रसंगी संचालक श्री. शांताराम जोरी, श्री. बाबू पडघरमल, संचालिका सौ. उज्वला अशोक घोलप, सौ. संगीता भास्करराव खर्डे, प्रवरा […]