कोल्हापूर : आंब्याचे मार्केटिंग करताना आंबा उत्पादक क्यूआर कोडचा वापर करत असल्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आंबा खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाली असून उत्पादकालाही चांगला दर मिळत आहे. यासाठी सर्वच आंबा उत्पादकांनी क्यूआर कोडचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र […]
टॅग: QR code
लोकल प्रवासासाठी अनिवार्य केलेला क्यू-आर पास कसा काढायचा? जाणून घ्या…
मुंबई : सरकारकडून काही ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यातच 15 ऑगस्टपासून मुंबई लोकलमध्ये देखील सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं आवश्यक आहे. लसीचे प्रमाणपत्र असलेल्यांनाच रेल्वे पास मिळणार आहे. हा रेल्वे पास नेमका कसा काढायचा या बद्दल जाणून घेऊयात. रेल्वे पास कसा काढायचा? ऑफलाईन आणि ऑनलाईन या […]


