पुणे : पुण्यात कोथरूडमध्ये आज सकाळी एक मोठं झाड रिक्षावर कोसळून भीषण अपघात झाला. यात पाच जण जखमी झाले. त्यापैकी एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोथरूड येथील दशभुजा गणपती मंदिराजवळ आज सकाळी हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही […]

