पुणे : स्कूल बसमधून येताना एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रिलेशनशिप करणार का? असे विचारत वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मार्च, जून आणि 16 जुलै रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमेश्वर घुले पाटील, वय 35 असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात […]

