पुणे : कोंढवा येथील पारसी मैदानावर 4 डिसेंबर रोजी एका व्यक्तीच्या झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 5 च्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. आर्थिक वादातून ही घटना घडल्याचे उघड झाले आहे. शाहनवाज उर्फ बबलू मुनीर सय्यद (५५, रा. भाग्योदय नगर, कोंढवा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस […]

